कंगना का लपवतेय तिचे वय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2016 11:03 IST2016-05-22T05:33:56+5:302016-05-22T11:03:56+5:30

 कंगना राणावतने नुकताच मार्च महिन्यात तिचा २९ वा वाढदिवस साजरा केला. ती ३० वर्षांची नव्हे तर ३१ वर्षांची झाली ...

Is she hiding Kangana's age? | कंगना का लपवतेय तिचे वय ?

कंगना का लपवतेय तिचे वय ?

 
ंगना राणावतने नुकताच मार्च महिन्यात तिचा २९ वा वाढदिवस साजरा केला. ती ३० वर्षांची नव्हे तर ३१ वर्षांची झाली असल्याचे उघड झाले आहे. कंगनाच्या पासपोर्टवर तिचे जन्माचे वर्ष १९८६  दिसत आहे. म्हणजे तिने ३० वर्षांचा वाढदिवस साजरा करायला हवा होता.

पण तसे झाले नाही. आकड्यांमधील वय काही फार महत्त्वाचे नाही. पण मग कंगना तिचे वय का लपवतेय? हा चर्चेचा विषय बनला आहे. आजही ३० वर्ष वय असणाºया अनेक अभिनेत्री बॉलीवूडमध्ये लीड करत आहेत.

मग तिला का असुरक्षित वाटतेय? सध्या तिचे हृतिक रोशनसोबत सुरू असलेले प्रकरण सर्वांसाठी चर्चेचा विषय बनले होते. अद्याप तिच्या वयाचा मुद्दाही तेवढाच ताजा आहे. वेल, कंगना का लपवतेस गं तुझं वय? तु काय लगेच आऊटडेटेड होणार नाहीस! 

kangana passport


Web Title: Is she hiding Kangana's age?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.