श्रद्धा-टायगरची पावसात ‘छम छम...’
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2016 16:27 IST2016-04-07T23:27:24+5:302016-04-07T16:27:24+5:30
‘बागी’चे नवे गाणे ‘छम छम...’ बघाल तर तुम्ही श्रद्धा व टायगरचे अक्षरश: दिवाने व्हाल.

श्रद्धा-टायगरची पावसात ‘छम छम...’
‘ ागी’ या येऊ घातलेल्या चित्रपटात श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ यांची मॅजिकल क्रेमिस्ट्री आपण बघितलीचं...‘सब तेरा...’या गाण्यातील श्रद्धा व टायगरची केमिस्ट्री बघून आम्हीही अक्षरश: घायाळ झालोत...पण आता ‘बागी’चे नवे गाणे ‘छम छम...’ बघाल तर तुम्ही श्रद्धा व टायगरचे अक्षरश: दिवाने व्हाल. पावसातील हे गाणे...यातील श्रद्धाच्या एक एक अदा आणि टायगरने तिला दिलेली साथ, हे सगळेच झकास जमलेयं...मोनाली ठाकूर आणि मीत ब्रदर्सच्या आवाजातील हे गाणे आज रिलीज झाले...तेव्हा बघूयात!!!