शमा सिकंदरच्या बिकिनी फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2017 13:12 IST2017-10-29T07:36:45+5:302017-10-29T13:12:47+5:30

अभिनेत्री शमा सिकंदर सध्या दुबईमध्ये व्हेकेशन एन्जॉय करीत आहे. मात्र या व्हेकेशनमध्येदेखील ती तिच्या चाहत्यांची काळजी घेताना दिसत आहे. ...

Shama Sikandar's bikini photos show fire on social media, see photos! | शमा सिकंदरच्या बिकिनी फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग, पहा फोटो!

शमा सिकंदरच्या बिकिनी फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग, पहा फोटो!

िनेत्री शमा सिकंदर सध्या दुबईमध्ये व्हेकेशन एन्जॉय करीत आहे. मात्र या व्हेकेशनमध्येदेखील ती तिच्या चाहत्यांची काळजी घेताना दिसत आहे. होय, शमा सातत्याने तिच्या अपडेट्स चाहत्यांसाठी सोशल मीडियावर देत आहे. त्याचबरोबर तिचे सुंदर फोटोही ती सोशल मीडियावर शेअर करीत आहे. तिच्या बिकिनी फोटोंनी तर सध्या सोशल मीडियावर धूम उडवून दिली आहे. 



शमाने तिचे बिचवरील काही बिकिनी फोटो शेअर केले असून, त्यात ती खूपच हॉट दिसत आहे. शमाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहेत. 



सध्या शमा दुबईमध्ये असून, तेथील विविध स्थळांवरील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करीत आहे. तिच्या फोटोंना चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. 



काही दिवसांपूर्वीच शमा ‘माया’ नावाच्या वेबसिरीजमध्ये अतिशय हॉट अंदाजात बघावयास मिळाली होती. याव्यतिरिक्त ती आमिर खानच्या ‘मन’ आणि शॉर्टफिल्म ‘सेक्सहोलिक’मध्ये बघावयास मिळाली. 



काही दिवसांपूर्वी शमाने खुलासा केला होता की, ती मानसिक तणावात गेली होती. यावेळी तिने आत्महत्त्या करण्याचादेखील प्रयत्न केला होता. 

Web Title: Shama Sikandar's bikini photos show fire on social media, see photos!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.