शाहरूख-सलमान जोरात!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2016 06:10 IST2016-03-18T13:10:16+5:302016-03-18T06:10:16+5:30
शाहरूख खान आणि सलमान खान यांच्यात पॅचअप झाल्यानंतर दोघांमध्येही चांगलाच ‘ब्रोमान्स’ रंगत आहे. सलमानचा ‘सुल्तान’ आणि शाहरूखचा ‘रईस’ या ...

शाहरूख-सलमान जोरात!!
ाहरूख खान आणि सलमान खान यांच्यात पॅचअप झाल्यानंतर दोघांमध्येही चांगलाच ‘ब्रोमान्स’ रंगत आहे. सलमानचा ‘सुल्तान’ आणि शाहरूखचा ‘रईस’ या दोन्ही चित्रपटांची बॉक्स आॅफिसवर एकाचवेळी आदळणार असूनही दोघांच्या मैत्रीवर त्याचा जराही परिणाम झालेला नाही. अलीकडे शाहरूखने ‘सुल्तान’च्या सेटवर पोहोचत सलमानला आश्चर्याचा धक्का दिला होता. दोघांनीही एकमेकांशी जाम मस्ती केली होती. आता पुन्हा एकदा एका अवार्ड शोच्या निमित्ताने शाहरूख-सलमान एकत्र दिसले. त्यांच्यातील बॉन्डिंग पक्क्या मित्रांनाही लाजवेल अशी होती. आता बोला???
![]()