बॉलिवूडमध्ये सर्वात ‘रईस’ ठरला शाहरूख खान; वाचा कमाई करणाºया टॉप १० कलाकारांची यादी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:14 IST2017-09-02T16:53:30+5:302018-06-27T20:14:27+5:30

२०१७ मध्ये सर्वाधिक कमाई करणाºया टॉप १० बॉलिवूड कलाकारांची यादी फोर्ब्स साप्ताहिकाने जाहीर केली आहे. यादीमध्ये केवळ दीपिका पादुकोण आणि प्रियंका चोपडा या दोनच अभिनेत्रींना स्थान मिळाले आहे. तर प्रथम क्रमांकावर बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याने त्याचे स्थान कायम ठेवले आहे. दीपिका १.१० कोटी डॉलरच्या कमाईसह सहाव्या क्रमांकावर आहे. तर प्रियंका आणि दीपिकाचा बॉयफ्रेंड रणवीर सिंग एक कोटी डॉलरच्या कमाईसह सातव्या क्रमांकावर आहेत.

Shahrukh Khan is the most wealthy actor in Bollywood; The top 10 artist list of earnings! | बॉलिवूडमध्ये सर्वात ‘रईस’ ठरला शाहरूख खान; वाचा कमाई करणाºया टॉप १० कलाकारांची यादी!

बॉलिवूडमध्ये सर्वात ‘रईस’ ठरला शाहरूख खान; वाचा कमाई करणाºया टॉप १० कलाकारांची यादी!

१७ मध्ये सर्वाधिक कमाई करणाºया टॉप १० बॉलिवूड कलाकारांची यादी फोर्ब्स साप्ताहिकाने जाहीर केली आहे. यादीमध्ये केवळ दीपिका पादुकोण आणि प्रियंका चोपडा या दोनच अभिनेत्रींना स्थान मिळाले आहे. तर प्रथम क्रमांकावर बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याने त्याचे स्थान कायम ठेवले आहे. दीपिका १.१० कोटी डॉलरच्या कमाईसह सहाव्या क्रमांकावर आहे. तर प्रियंका आणि दीपिकाचा बॉयफ्रेंड रणवीर सिंग एक कोटी डॉलरच्या कमाईसह सातव्या क्रमांकावर आहेत.
फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार शाहरूखने सलमान खान, अक्षय कुमार आणि आमीर खान यांना कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे. १ जून २०१६ ते १ जून २०१७ दरम्यान त्याची कमाई ३.८ कोटी डॉलर इतकी आहे.

Web Title: Shahrukh Khan is the most wealthy actor in Bollywood; The top 10 artist list of earnings!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.