शाहरुख खान प्रमोशनमध्ये व्यस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 06:28 IST2016-01-16T01:10:34+5:302016-02-10T06:28:49+5:30
शाहरुख आता बिग बॉस ९ च्या शोमध्ये जाणार आहे. शाहरुख-सलमान यांचे इंडस्ट्रीतील वैमनस्य आधी प्रसिद्ध होते. त्यामुळे ते कधीही ...
.jpg)
शाहरुख खान प्रमोशनमध्ये व्यस्त
ाहरुख आता बिग बॉस ९ च्या शोमध्ये जाणार आहे. शाहरुख-सलमान यांचे इंडस्ट्रीतील वैमनस्य आधी प्रसिद्ध होते. त्यामुळे ते कधीही एकत्र येत नव्हते. पण, आता त्यांच्यात पुन्हा मैत्री झाली आहे. त्यांनी नुकतेच 'बिग बॉस ९' साठी एकत्र फोटोशूट केले. कधीकाळी दोघांनी 'करण-अर्जुन'मध्ये एकत्र काम केले होते.