शाहिदला लागले बाऴाचे वेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2016 17:13 IST2016-06-09T11:43:49+5:302016-06-09T17:13:49+5:30
शाहिद कपूरला सध्या त्याच्या बाळाचे चांगलेच वेध लागले आहेत असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही. उडता पंजाब या ...

शाहिदला लागले बाऴाचे वेध
श हिद कपूरला सध्या त्याच्या बाळाचे चांगलेच वेध लागले आहेत असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही. उडता पंजाब या चित्रपटासाठी नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत शाहिद चक्क एक बॉल घेऊन आला होता. आणि या बॉलसोबत खेळता खेळताच त्याने पत्रकार परिषदेत प्रवेश केला. शाहिदच्या हातातला हा बॉल पाहून त्याला आता आपल्या बाळासोबत खेळण्याची घाई लागली असे अशीच चर्चा सुरू होती.