शाहीद बनवतोय बाळासाठी खोली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 11:03 IST2016-06-08T05:28:04+5:302016-06-08T11:03:39+5:30

 शाहीद कपूर लवकरच बाबा होणार आहे. त्यामुळे त्याच्या घरचे सर्व सदस्यही खुप खुश आहेत. शाहीद त्याच्या आयुष्याच्या एका वेगळ्याच ...

Shahid is ready for a baby room! | शाहीद बनवतोय बाळासाठी खोली!

शाहीद बनवतोय बाळासाठी खोली!

 
ाहीद कपूर लवकरच बाबा होणार आहे. त्यामुळे त्याच्या घरचे सर्व सदस्यही खुप खुश आहेत. शाहीद त्याच्या आयुष्याच्या एका वेगळ्याच टप्प्यात सध्या तो आहे. तो म्हणे त्याच्या होणाºया बाळासाठी एक स्वतंत्र खोली बनवतो आहे.

जुहू येथील एका नव्या ठिकाणी त्याने एक फ्लॅट पाहिला आहे. ज्या घरासमोर समुद्र असून सुंदर गार्डन आहे. खाली पार्टी एरिआ आणि वरील बाजूला एक मास्टर बेडरूम मोठ्या बाथरूमसह, डायनिंग एरिआ, किचन आणि हॉल, पावडर रूम असणार आहे.

शाहीदने दुसºया बेडरूमची व्यवस्था केलेली नाहीये. खाली असलेल्या पार्टी एरिआत तो स्वत:चे आॅफिस करणार आहे. तिथे तो त्याच्या मीटिंग्ज आणि स्टोरी सेशन्स करणार आहे. कपूर फॅमिली सध्या बाळाच्या वेलकमसाठी एकदम रेडी आहे. वेल, बेबी कम सून......!

Web Title: Shahid is ready for a baby room!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.