शाहिद-पंकज कपूर पहिल्यांदाच एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 04:31 IST2016-01-16T01:16:59+5:302016-02-13T04:31:19+5:30
शाहिद-पंकज कपूर या पहिल्यांदाच एकत्र काम करणार्या या जोडीचे सर्वत्र खुप कौतुक होत आहे. या अनुभवाबाबत बोलताना शाहिद म्हणाला, ...

शाहिद-पंकज कपूर पहिल्यांदाच एकत्र
श हिद-पंकज कपूर या पहिल्यांदाच एकत्र काम करणार्या या जोडीचे सर्वत्र खुप कौतुक होत आहे. या अनुभवाबाबत बोलताना शाहिद म्हणाला, 'डॅड किती दज्रेदार अभिनेते आहेत हे तर आपण सगळेच जाणतो. त्यांच्यासोबत काम करताना सुरूवातीला प्रचंड दडपण आले होते. मात्र हळुहळु ते कमी झाले. त्यांच्यासमोर १00 पैकी ५ जणांनी जरी माझे कौतुक केले तरी मी स्वत:ला धन्य समजेल. त्यांच्यासोबत एकाच फ्रेम मध्ये चमकणे हा माझ्यासाठी सुखाचा परमोच्च बिंदु आहे.'