शाहरुखचा 'रईस' लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2016 23:38 IST2016-01-16T01:05:35+5:302016-02-18T23:38:20+5:30
५ जानेवारी रोजी शाहरूख खानने नवीन वर्षातील त्याच्या आगामी थ्रिलर 'रईस' साठीचे दुसर्या भागातील शेडयूल सुरू केले. 'रईस' मध्ये ...

शाहरुखचा 'रईस' लूक
५ जानेवारी रोजी शाहरूख खानने नवीन वर्षातील त्याच्या आगामी थ्रिलर 'रईस' साठीचे दुसर्या भागातील शेडयूल सुरू केले. 'रईस' मध्ये शाहरूख बेकायदा दारू गाळणार्या अब्दुल लतीफच्या भूमिकेत दिसणार आहे. पठाणी सुटच्या लुकमध्ये त्याचा नुकताच एक फोटो सोशल मीडियावर आऊट झाला आहे. राहूल ढोलकिया दिग्दर्शित आणि निर्माता फरहान अख्तर, रितेश सिधवानी यांच्या या चित्रपटासाठी पाकिस्तानी हिरोईन महिरा खान असणार आहे. तसेच नवाजुद्दीन सिद्दीकी
पोलिसाच्या भूमिकेत दिसेल.
पोलिसाच्या भूमिकेत दिसेल.