शाहरूख खानची लेक सुहाना खानचा हा लूक तुम्हाला घायाळ करेल, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:07 IST2017-10-28T07:47:17+5:302018-06-27T20:07:06+5:30

बॉलिवूडचा किंग शाहरूख खानची लेक सुहाना खान हि नेहमीच तिच्या लूक्स आणि हॉट अंदाजामुळे चर्चेत असते. नुकतीच सुहाना आणि तिच्या मैत्रिणींने अलीबागवरून परताना आपल्या स्टायलिश लूकने सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे वळविल्या होत्या. आता पुन्हा एकदा सुहानाचा असाच काहीसा हॉट अंदाज समोर आला असून, त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

Shah Rukh Khan's Lake Suhana Khan's Luke will make you wounded, see photos! | शाहरूख खानची लेक सुहाना खानचा हा लूक तुम्हाला घायाळ करेल, पहा फोटो!

शाहरूख खानची लेक सुहाना खानचा हा लूक तुम्हाला घायाळ करेल, पहा फोटो!

लिवूडचा किंग शाहरूख खानची लेक सुहाना खान हि नेहमीच तिच्या लूक्स आणि हॉट अंदाजामुळे चर्चेत असते. नुकतीच सुहाना आणि तिच्या मैत्रिणींने अलीबागवरून परताना आपल्या स्टायलिश लूकने सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे वळविल्या होत्या. आता पुन्हा एकदा सुहानाचा असाच काहीसा हॉट अंदाज समोर आला असून, त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
शुक्रवारी मुंबईत झालेल्या Halloween Party पार्टीत सुहाना मम्मी गौरी खान हिच्यासोबत पोहोचली होती. सुहाना पार्टीत पोहोचताच कॅमेºयाच्या नजरा तिच्याकडे वळल्या होत्या.

Web Title: Shah Rukh Khan's Lake Suhana Khan's Luke will make you wounded, see photos!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.