स्टुडेंट आॅफ द ईयरचा सिक्वेल येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2016 07:22 IST2016-03-06T14:19:27+5:302016-03-06T07:22:28+5:30
एखादा चित्रपट हीट ठरला की, त्याच्या सिक्वेलची चर्चा सुरू होते. बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत जे सिक्वेलच्या प्रतिक्षेत आहेत. ...

स्टुडेंट आॅफ द ईयरचा सिक्वेल येणार
ए ादा चित्रपट हीट ठरला की, त्याच्या सिक्वेलची चर्चा सुरू होते. बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत जे सिक्वेलच्या प्रतिक्षेत आहेत. २०१२ साली आलेला ‘स्टुडेंट आॅफ द ईयर’ हा त्यांपैकी एक चित्रपट आहे.
आलिया भट, सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरूण धवन असे तीन तीन स्टार इंडस्ट्रीला देणाºया या चित्रपटाच्या दुसºया पार्टची चाहते आतूरतेने वाट पाहत होते. दिग्दर्शक करण जोहरला वेळोवेळी याबाबत विचारणा होत असे.
अखेर त्याने याविषयी खुलासा करणारे ट्विट केले आहे. ‘स्टुडेंट आॅफ द ईयर’चा सिक्वेल येणार का? चाहत्याच्या या प्रश्नावर त्याने उत्तर दिले की, होय! पुढच्या दोन महिन्यांत याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल.
मग काय आता दिग्दर्शक-निर्मात्यानेच होकार दिल्यावर, चाहत्यांमध्ये उधाण आले आहे. आलिया, सिद्धार्थ, वरूण आता नवखे कलाकार राहिले नसून यशस्वी स्टार्स झाले आहेत. त्यामुळे सिक्वेलकडून अपेक्षा मोठ्या असणार यात काही शंकाच नाही.

“@DivyaChouksey: @karanjohar will you be making a sequel of #SOTY??” yes!!! Will be announced in 2 months! #soty2#koffeewithkaran— Karan Johar (@karanjohar) 5 March 2016