'दिलवाले'चा सिक्वेल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 07:43 IST2016-01-16T01:11:17+5:302016-02-05T07:43:35+5:30
दिलवालेच्या सिक्वेलची चर्चा शाहरुख आणि काजोल यांच्या दिलवाले या चित्रपटाची उत्सुकता सर्वांनाच होती. हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर चांगली कामगिरी करेल ...

'दिलवाले'चा सिक्वेल?
िलवालेच्या सिक्वेलची चर्चा
शाहरुख आणि काजोल यांच्या दिलवाले या चित्रपटाची उत्सुकता सर्वांनाच होती. हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर चांगली कामगिरी करेल असा विश्वासही टिम सहित सर्वांना होता. गेरुआ या गाण्याच्या मेकिंगचा व्हीडीओ दिग्दर्शक रोहित शेट्टीने टाकल्यानंतर दिलवालेचा सिक्वेल येतोय आणि तो पहायला कोणीही विसरु नका अशी चर्चा सुरु झाली.