फरहानचा अकिरासोबत सेल्फी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2016 15:50 IST2016-06-07T10:20:51+5:302016-06-07T15:50:51+5:30

 मल्टी टॅलेंटेड फरहान अख्तर हा उत्तम दिग्दर्शकासोबतच चांगला वडील देखील आहे. त्याला शाक्य आणि अकिरा या दोन मुली आहेत. ...

Selfie with Farhan Akira! | फरहानचा अकिरासोबत सेल्फी!

फरहानचा अकिरासोबत सेल्फी!

 
ल्टी टॅलेंटेड फरहान अख्तर हा उत्तम दिग्दर्शकासोबतच चांगला वडील देखील आहे. त्याला शाक्य आणि अकिरा या दोन मुली आहेत. त्याची मुलगी अकिराने नुकतेच स्वत:ला जखमी करून घेतले. त्याने इन्स्टाग्रामवर स्वत:चा तिच्यासोबतचा सेल्फी काढून पोस्ट केला आहे. या फोटोला ‘ब्रोकर एल्बो. अनब्रोकन स्पिरीट. माय वॉरिअर स्माईल्स आॅन..’ हे कॅप्शन दिले आहे.

Web Title: Selfie with Farhan Akira!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.