सेलेब्सचे एअरपोर्ट लूक़....
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:17 IST2017-07-11T13:52:50+5:302018-06-27T20:17:27+5:30
मुंबई एअरपोर्टवरून ये-जा करणे ही तर सेलिब्रिटींसाठी अपरिहार्य बाब आहे. एअरपोर्टवरून जातांनाचा त्यांचा लूक पण काही औरच असतो. त्यांचा स्टायलिश अंदाज, त्यांची बॉडी लँग्वेज आणि प्रसिद्धीसाठी उत्सुक नजर अशी काहीशी त्यांची परिस्थिती असते.
सेलेब्सचे एअरपोर्ट लूक़....
म ंबई एअरपोर्टवरून ये-जा करणे ही तर सेलिब्रिटींसाठी अपरिहार्य बाब आहे. एअरपोर्टवरून जातांनाचा त्यांचा लूक पण काही औरच असतो. त्यांचा स्टायलिश अंदाज, त्यांची बॉडी लँग्वेज आणि प्रसिद्धीसाठी उत्सुक नजर अशी काहीशी त्यांची परिस्थिती असते.
एअरपोर्टवर सूरज पांचोलीचा असा कूल अंदाज दिसून आला.
![]()
एअरपोर्टवर सूरज पांचोलीचा असा कूल अंदाज दिसून आला.