पाहा: सुष्मिता सेन अशी करते आपल्या मुलींबरोबर मजा मस्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:13 IST2017-09-08T09:22:10+5:302018-06-27T20:13:43+5:30

मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनने रेनी आणि अलीसा या दोघींना दत्तक घेतले.प्रत्यक्ष जीवनात सिंगल मदर बनत सुष्मिताने या दोन्ही मुलींची मोठी जबाबदारी उचलली.तिच्या रियल लाइफमध्ये अनेक चढउतार घडत होते. तिच्या प्रत्यक्ष जीवनात अनेक उलथापालथ घडली ज्यामुळे तिचं आयुष्यच पालटलं. बघता बघता छोटीशी रेनी आता 18वर्षाची झाली आहे तर आलिसा आता 9 वर्षाची झाली आहे.पाहुयात मॉम सुष्मिता आपल्या मुलींबर कशा प्रकारे क्वॉलिटी टाईम स्पेंड करते.

See: Sushmita Sen does this fun fun with your girls | पाहा: सुष्मिता सेन अशी करते आपल्या मुलींबरोबर मजा मस्ती

पाहा: सुष्मिता सेन अशी करते आपल्या मुलींबरोबर मजा मस्ती

स युनिव्हर्स सुष्मिता सेनने रेनी आणि अलीसा या दोघींना दत्तक घेतले.प्रत्यक्ष जीवनात सिंगल मदर बनत सुष्मिताने या दोन्ही मुलींची मोठी जबाबदारी उचलली.तिच्या रियल लाइफमध्ये अनेक चढउतार घडत होते. तिच्या प्रत्यक्ष जीवनात अनेक उलथापालथ घडली ज्यामुळे तिचं आयुष्यच पालटलं. बघता बघता छोटीशी रेनी आता 18वर्षाची झाली आहे तर आलिसा आता 9 वर्षाची झाली आहे.पाहुयात मॉम सुष्मिता आपल्या मुलींबर कशा प्रकारे क्वॉलिटी टाईम स्पेंड करते.
मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनने रेनी आणि अलीसा या दोघींना दत्तक घेतले.प्रत्यक्ष जीवनात सिंगल मदर बनत सुष्मिताने या दोन्ही मुलींची मोठी जबाबदारी उचलली.तिच्या रियल लाइफमध्ये अनेक चढउतार घडत होते. तिच्या प्रत्यक्ष जीवनात अनेक उलथापालथ घडली ज्यामुळे तिचं आयुष्यच पालटलं. बघता बघता छोटीशी रेनी आता 18वर्षाची झाली आहे तर आलिसा आता 9 वर्षाची झाली आहे.पाहुयात मॉम सुष्मिता आपल्या मुलींबर कशा प्रकारे क्वॉलिटी टाईम स्पेंड करते.

Web Title: See: Sushmita Sen does this fun fun with your girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.