​पाहा, प्रतिक बब्बरची Touching Short Film The Guitar

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2016 22:14 IST2016-04-07T05:14:02+5:302016-04-06T22:14:02+5:30

 प्रतीक बब्बर अनेक दिवसांपासून बॉलिवूडमधून गायब होता. पण आता तो परतला आहे, एका शॉर्टफिल्मसोबत...

See, Songs of Babbar's Touching Short Film The Guitar | ​पाहा, प्रतिक बब्बरची Touching Short Film The Guitar

​पाहा, प्रतिक बब्बरची Touching Short Film The Guitar

 
्रतीक बब्बर अनेक दिवसांपासून बॉलिवूडमधून गायब होता. पण आता तो परतला आहे, एका शॉर्टफिल्मसोबत...प्रतीक बब्बरची शॉर्ट फिल्म म्हणजे आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी धडपडणाºया व त्याचवेळी दुसºयाचे अस्तित्व घडवणाºया संगीतवेड्याची कथा आहे. ‘दी गिटार’ असे या शॉर्ट फिल्मचे नाव. आतीश डबराल यांनी ही शॉर्टफिल्म डायरेक्ट केली आहे. या शॉर्टफिल्ममध्ये प्रतीकच हवा, हा आतीशचा आग्रह होता. मनाला स्पर्शून जाणाºया माझ्या या शॉर्टफिल्मसाठी प्रतीकच योग्य चॉईस होता. त्याच्या डोळ्यातील निर्मळ व प्रामाणिक भाव माझ्या शॉर्टफिल्म भूमिकेसाठी अग्दी योग्य होते आणि झालेही तसेच. प्रतीकने या शॉर्टफिल्मधील व्यक्तिरेखेला शंभर टक्के न्याय दिलायं, असे आतीशने सांगितले. तेव्हा बघूया, दी गिटार...

Web Title: See, Songs of Babbar's Touching Short Film The Guitar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.