‘या’ अभिनेत्रीच्या शाहीलग्नाचे पहा फोटो, बिझनेसमॅनसोबत केले लग्न!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:04 IST2017-11-17T10:45:42+5:302018-06-27T20:04:57+5:30
‘काय पो चे’ आणि ‘आयशा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री अमृता पुरी विवाहाच्या बंधनात अडकली आहे. काही दिवसांपूर्वीच बॅँकॉक येथे पार पडलेल्या या विवाह सोहळ्याची काही छायाचित्र...!

‘या’ अभिनेत्रीच्या शाहीलग्नाचे पहा फोटो, बिझनेसमॅनसोबत केले लग्न!
‘ ाय पो चे’ आणि ‘आयशा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री अमृता पुरी विवाहाच्या बंधनात अडकली आहे. काही दिवसांपूर्वीच बॅँकॉक येथे पार पडलेल्या या विवाह सोहळ्याची काही छायाचित्र...!
रिपोर्ट्सनुसार अमृताने तिचा लाँगटाइम बॉयफ्रेंड इमरून सेठी याच्यासोबत गेल्या ११ नोव्हेंबर रोजी लग्न केले.
![]()
रिपोर्ट्सनुसार अमृताने तिचा लाँगटाइम बॉयफ्रेंड इमरून सेठी याच्यासोबत गेल्या ११ नोव्हेंबर रोजी लग्न केले.