SEE PICS: रिया सेनच्या या टॉपलेस फोटोची रंगतेय खुमासदार चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2017 15:34 IST2017-05-08T10:04:15+5:302017-05-08T15:34:15+5:30
अभिनेत्री रिया सेन आपल्या अभिनयापेक्षा तिच्या मादक अदांनी रसिकांवर मोहिनी घातली आहे. बिनधास्त, बेधडक अंदाजात रुपेरी पडद्यावर दिसणारी रिया ...

SEE PICS: रिया सेनच्या या टॉपलेस फोटोची रंगतेय खुमासदार चर्चा
अ िनेत्री रिया सेन आपल्या अभिनयापेक्षा तिच्या मादक अदांनी रसिकांवर मोहिनी घातली आहे. बिनधास्त, बेधडक अंदाजात रुपेरी पडद्यावर दिसणारी रिया रियल लाइफमध्येसुद्धा तितकीच बिनधास्त आणि बोल्ड आहे. शीना बोहरा या बहुचर्चित हत्याकांडावर बनलेल्या 'डार्क चॉकलेट' या सिनेमात रियानं शीना बोराची भूमिका साकारली होती. काही दिवसांपूर्वी एका शॉर्ट फिल्ममध्ये लेस्बियनची भूमिका साकारताना रसिकांनी रियाला पाहिलंय. काही दिवसांपूर्वीच रियाने एका रेस्टॉरंटमध्ये चक्क वेटरकडेच सेक्सची मागणी केल्याच्या प्रकरणामुळे खूप चर्चेत आली होती. आता ती गोष्ट सगळे विसरत नाहीत तोपर्यंत पुन्हा एकदा रिया चर्चेत आली आहे. होय, नकतेच रियाने तिचा एक भन्नाट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि मग काय तिथूनच पुन्हा एकदा रियाच्या नावाची जोरदार चर्चा होवू लागली. होय, रियाने सोशल मीडियावर एक टॉपलेस फोटो शेअऱ केला आहे. तिच्या या फोटोला तिच्या चाहत्यांकडून खूप चांगल्या प्रतिक्रीयाही येतायेत. मात्र रियाचा ऑनस्क्रीन लूकपेक्षा अधिक हिट्स या टॉपलेस आणि सेक्सी लूकला मिळत आहेत.रिया ऑनस्क्रीन जितकी ग्लॅमरस दिसली त्याहून ती कितीतरी पटीने जास्त सेक्सी आणि हॉट रिअल लाइफमध्ये दिसत असल्याच्या फॅन्सच्या प्रतिक्रिया या टॉपलेस फोटोला पाहून उमटत आहेत.रियाची टॉपलेस लूकमधील ही मादक अदा कुणालाही घायाळ केल्याशिवाय राहणार नाही.त्यामुळेच की काय सोशल मीडियावर फक्त आणि फक्त रिया सेन याच फोटोची सध्या खुमासदार चर्चा रंगली आहे.तसेच रिया ‘बिग बॉस’ सीजन-११ मध्ये झळकणार असल्याची चर्चाही काही दिवसांपासून रंगत असल्यामुळे चाहत्यांच्या कनेक्ट राहण्यासाठी रिया सध्या चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असल्याचेही बोलले जात आहे.