SEE PICS : डेटवर जात असाल तर अनुष्का शर्माचा ‘हा’ आऊटफिट पाहायला विसरू नका....!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:16 IST2017-07-29T12:01:05+5:302018-06-27T20:16:39+5:30

आपल्या बॉयफ्रेंडसोबत डेटवर जात असताना आपण कसे दिसतो हे सर्वांत जास्त महत्त्वाचं असतं. त्यातल्या त्यात आपण कोणत्या आऊटफिटमध्ये जाणार आहोत, हे सगळयात गरजेचं असतं. पण, आता तुम्हाला एवढं टेन्शन घ्यायची गरजच नाही. कारण, अलीकडेच अभिनेत्री अनुष्का शर्मा ही ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका इव्हेंटमध्ये आली होती. तेव्हा तिने घातलेला आऊटफिट तुम्हाला नक्कीच आवडेल...पाहा तिचे काही फोटो खास तुमच्यासाठी...

SEE PICS: If you are going to date, do not forget to see Anushka Sharma's 'ha' outfit ...! | SEE PICS : डेटवर जात असाल तर अनुष्का शर्माचा ‘हा’ आऊटफिट पाहायला विसरू नका....!

SEE PICS : डेटवर जात असाल तर अनुष्का शर्माचा ‘हा’ आऊटफिट पाहायला विसरू नका....!

ल्या बॉयफ्रेंडसोबत डेटवर जात असताना आपण कसे दिसतो हे सर्वांत जास्त महत्त्वाचं असतं. त्यातल्या त्यात आपण कोणत्या आऊटफिटमध्ये जाणार आहोत, हे सगळयात गरजेचं असतं. पण, आता तुम्हाला एवढं टेन्शन घ्यायची गरजच नाही. कारण, अलीकडेच अभिनेत्री अनुष्का शर्मा ही ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका इव्हेंटमध्ये आली होती. तेव्हा तिने घातलेला आऊटफिट तुम्हाला नक्कीच आवडेल...पाहा तिचे काही फोटो खास तुमच्यासाठी...
‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जेव्हा ती एका इव्हेंटमध्ये आली होती तेव्हा तिचा हा पांढऱ्या रंगातील कॉस्च्युम सर्वांसाठी लक्षवेधी ठरला. तिचा कूल लूक प्रेमात पाडणारा होता.

Web Title: SEE PICS: If you are going to date, do not forget to see Anushka Sharma's 'ha' outfit ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.