Screening of film Kabil
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2017 15:02 IST2017-01-24T09:32:34+5:302017-01-24T15:02:34+5:30
ह्रतिक रोशन आणि यामी गौतमची प्रमुख भूमिका असलेल्या काबिलचे स्क्रीनिंग नुकतेच मुंबईत झाले. यावेळी बॉलिवू़डच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. रेखा, अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना आणि उर्वशी रौतेला उपस्थित होती.
Screening of film Kabil
ह रतिक रोशन आणि यामी गौतमची प्रमुख भूमिका असलेल्या काबिलचे स्क्रीनिंग नुकतेच मुंबईत झाले. यावेळी बॉलिवू़डच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. रेखा, अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना आणि उर्वशी रौतेला उपस्थित होती.
काबिलमध्ये ह्रतिक आपल्याला एका चॅलेंजिंग भूमिकेत दिसणार आहे. स्क्रीनिंगच्या ठिकाणी ह्रतिक काहीसा रिलॅक्स दिसला.
![]()
काबिलमध्ये ह्रतिक आपल्याला एका चॅलेंजिंग भूमिकेत दिसणार आहे. स्क्रीनिंगच्या ठिकाणी ह्रतिक काहीसा रिलॅक्स दिसला.