सरताज सिंगचे कॅरेक्टर पोस्टर आऊट !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2016 11:24 IST2016-04-13T18:24:29+5:302016-04-13T11:24:29+5:30
‘सरबजीत’ नंतर ‘उडता पंजाब’ चित्रपटाची टीम चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता वाढवण्याचे काम करत आहे.

सरताज सिंगचे कॅरेक्टर पोस्टर आऊट !
‘ रबजीत’ नंतर ‘उडता पंजाब’ चित्रपटाची टीम चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता वाढवण्याचे काम करत आहे. चित्रपटाचे आत्तापर्यंत दोन ते तीन पोस्टर्स आऊट करण्यात आले आहे.
नुकतेच चित्रपटातील टॉमी सिंग म्हणजेच रॉकस्टार अवतारातील शाहीद कपूरचा फोटो रिलीज करण्यात आला आहे. त्यानंतर आता दिलजीत दोसंघ पोलिसाच्या अवतारातील सरताज सिंगचा कॅरेक्टर पोस्टर आऊट करण्यात आले आहे.
दिलजीत पोलीस असून करीना कपूर खान हिच्यासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. त्याने टिष्ट्वटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याला त्याने कॅप्शन टाकले आहे की, ‘ बात आपकी और मेरी नही है. यह बात है पंजाब की सरताज सिंग उडता पंजाब’ हे त्याच्या कॅरेक्टरचे पोस्टर आऊट करण्यात आले आहे.
यात आलिया भट्ट आणि करीना कपूर खान यांचे अवतार लवकरच रिलीज करण्यात येतील. चित्रपट १७ जून रोजी रिलीज होतील.
![diljit]()
">http://