Sanjay Dutt Biopic:संजय दत्तच्या रूपात रणबीर कपूरचे पाच रूप तुम्ही पाहिलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:51 IST2018-04-24T09:31:39+5:302018-06-27T19:51:49+5:30

बहुप्रतिक्षित 'संजू'चे पहिले पोस्टर लाँच करण्यात आले असून त्याच बरोबर सिनेमाचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे.सिनेमाच्या पोस्टरवर रणबीर कपूर संजय दत्तच्या पाच वेगवेगळ्या अवतारात पाहायला मिळतोय.संजू बाबाच्या जीवनात आलेले चढ उतार या सिनेमात दाखवण्यात आले असून 'संजू' हा राजकुमार हिरानी यांचा महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट आहे.संजय दत्तला कधी नशिबाने तर कधी त्याच्या कर्माने हुलकावणी दिली अशा सगळ्या गोष्टी रूपेरी पडद्यावर येत्या 29 जुन 2018 पाहायला मिळणार आहेत.

Sanjay Dutt Biopic: Do you see the five versions of Ranbir Kapoor as Sanjay Dutt? | Sanjay Dutt Biopic:संजय दत्तच्या रूपात रणबीर कपूरचे पाच रूप तुम्ही पाहिलेत का?

Sanjay Dutt Biopic:संजय दत्तच्या रूपात रणबीर कपूरचे पाच रूप तुम्ही पाहिलेत का?

ुप्रतिक्षित 'संजू'चे पहिले पोस्टर लाँच करण्यात आले असून त्याच बरोबर सिनेमाचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे.सिनेमाच्या पोस्टरवर रणबीर कपूर संजय दत्तच्या पाच वेगवेगळ्या अवतारात पाहायला मिळतोय.संजू बाबाच्या जीवनात आलेले चढ उतार या सिनेमात दाखवण्यात आले असून 'संजू' हा राजकुमार हिरानी यांचा महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट आहे.संजय दत्तला कधी नशिबाने तर कधी त्याच्या कर्माने हुलकावणी दिली अशा सगळ्या गोष्टी रूपेरी पडद्यावर येत्या 29 जुन 2018 पाहायला मिळणार आहेत.
बहुप्रतिक्षित 'संजू'चे पहिले पोस्टर लाँच करण्यात आले असून त्याच बरोबर सिनेमाचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे.सिनेमाच्या पोस्टरवर रणबीर कपूर संजय दत्तच्या पाच वेगवेगळ्या अवतारात पाहायला मिळतोय.संजू बाबाच्या जीवनात आलेले चढ उतार या सिनेमात दाखवण्यात आले असून 'संजू' हा राजकुमार हिरानी यांचा महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट आहे.संजय दत्तला कधी नशिबाने तर कधी त्याच्या कर्माने हुलकावणी दिली अशा सगळ्या गोष्टी रूपेरी पडद्यावर येत्या 29 जुन 2018 पाहायला मिळणार आहेत.

Web Title: Sanjay Dutt Biopic: Do you see the five versions of Ranbir Kapoor as Sanjay Dutt?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.