सलमानने सोशल नेटवर्किंगवर रिलिज केले सुलतानचे पहिले गाणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 14:07 IST2016-05-31T08:37:05+5:302016-05-31T14:07:05+5:30
अभिनेता सलमान खानने सुलतान या चित्रपटाचे बेबी को बेस पसंद है हे पहिले गाणे सोशल नेटवर्किंगवर रिलिज केले.
.jpg)
सलमानने सोशल नेटवर्किंगवर रिलिज केले सुलतानचे पहिले गाणे
अ िनेता सलमान खानने सुलतान या चित्रपटाचे बेबी को बेस पसंद है हे पहिले गाणे सोशल नेटवर्किंगवर रिलिज केले. या गाण्यात सलमान आणि अनुष्का दोघेही पाहायला मिळत आहेत. लग्नसोहळ्याच्या वेळेचे हे गाणे आहे. हे गाणे सलमानने सोशल नेटवर्किंगला अपलोड करताच लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. केवळ एका तासात साठ हजारच्या वर लोकांनी हे गाणे युट्युबवर पाहिले आहे.