सलमानची आवडती अभिनेत्री एली अवराम हिचे बोल्ड फोटोशूट!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:06 IST2017-11-06T10:09:29+5:302018-06-27T20:06:03+5:30
सलमान खानची आवडती अभिनेत्री एली अवराम हिचे एक बोल्ड फोटोशूट सध्या चर्चेत आहे. बाथरोबमध्ये केलेल्या या स्टनिंग फोटोशूटमध्ये एली कमालीची सुंदर दिसतेय.

सलमानची आवडती अभिनेत्री एली अवराम हिचे बोल्ड फोटोशूट!!
स मान खानची आवडती अभिनेत्री एली अवराम हिचे एक बोल्ड फोटोशूट सध्या चर्चेत आहे. बाथरोबमध्ये केलेल्या या स्टनिंग फोटोशूटमध्ये एली कमालीची सुंदर दिसतेय.
सोशल मीडियावर एलीने हे फोटो शेअर केले आहे. मुन्ना सिंह फोटोग्राफरने हे फोटोशूट केले आहे.
![]()
२०१३ मध्ये ती बिग बॉसच्या सातव्या सीझनमध्ये दिाली होती. यानंतर एली सलमानच्या गुड बुकमध्ये सामील झाली. ती नेहमीच सलमान खानच्या पार्टींमध्ये दिसते. एलीचे करिअर घडवण्यात सलमानचा मोठा हात असल्याचे मानले जाते. .