सलमान म्हणतोय आज उनसे मिलना है

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:58 IST2016-01-16T01:15:08+5:302016-02-06T13:58:15+5:30

सलमान खानने दिल्लीवासियांना ट्रीट दिली आहे. 'प्रेम रतन धन पायो' चित्रपटामधील न्यू साँग नुकतेच सलमानने लाँच केले आहे. बॉलीवूडचा ...

Salman wants to meet him today | सलमान म्हणतोय आज उनसे मिलना है

सलमान म्हणतोय आज उनसे मिलना है

मान खानने दिल्लीवासियांना ट्रीट दिली आहे. 'प्रेम रतन धन पायो' चित्रपटामधील न्यू साँग नुकतेच सलमानने लाँच केले आहे. बॉलीवूडचा दबंग स्टार सलमान खानने त्याची सहकलाकार सोनम कपूर हिच्यासोबत 'आज उनसे' हे गाणे लाँच केले आहे.

सलमान सूरज बडजात्यासोबत १६ वर्षांनंतर एका चित्रपटात काम करतोय, त्याने दिल्लीत हे गाणे एका इव्हेंटमध्ये रिलीज केले आहे. 'प्रेम रतन धन पायो' मधील एक नवे आणि रॉयल चॅप्टर प्रेम आणि कुटूंबाने बांधून ठेवले आहे.

आयुष्यापेक्षाही वेगळे काहीतरी असलेला हा चित्रपट एक कौटुंबिक घटनांवर आधारित चित्रपट आहे. १२ नोव्हेंबर रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Salman wants to meet him today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.