सलमान विद स्टंट डबल..!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 06:06 IST2016-03-11T13:06:14+5:302016-03-11T06:06:14+5:30
‘सुल्तान’ कधी एकदा येतोयं, असं सलमानच्या चाहत्यांना झालं आहे. सलमानने ‘सुल्तान’ या चित्रपटात बॉक्सरची भूमिका साकारली आहे. सलमान आणि ...

सलमान विद स्टंट डबल..!!
‘ ुल्तान’ कधी एकदा येतोयं, असं सलमानच्या चाहत्यांना झालं आहे. सलमानने ‘सुल्तान’ या चित्रपटात बॉक्सरची भूमिका साकारली आहे. सलमान आणि अनुष्का ही फ्रेश जोडीही यात दिसणार आहे. बॉक्सर म्हणजे निश्चितपणे या चित्रपटात फॅन्सी स्टंट आले आणि स्टंट आले म्हणजे स्टंटमनही आला.. स्वत:चा जीव धोक्यात घालून स्टंटमन कलाकारांसाठी स्टंट करीत असतात. ‘सुल्तान’च्या सेटवर अलीकडे सलमान आणि त्याचा स्टंट डबल हे दोघेही असे शुटींग करताना दिसले. अगदी सेम...हुबेहुब...होय ना!