सलमान-सोनम कपूर यावर्षी चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 08:38 IST2016-01-16T01:07:23+5:302016-02-10T08:38:21+5:30
यावर्षी बॉलिवूडमध्ये सलमान खान आणि सोनम कपूर यांची जोडी सर्वात जास्त चर्चेत राहिली. 'प्रेम रतन धन पायो' या चित्रपटात ...

सलमान-सोनम कपूर यावर्षी चर्चेत
य वर्षी बॉलिवूडमध्ये सलमान खान आणि सोनम कपूर यांची जोडी सर्वात जास्त चर्चेत राहिली. 'प्रेम रतन धन पायो' या चित्रपटात सलमान त्यांच्या वयाच्या निम्मे वय असलेल्या सोनम कपूरसोबत रोमान्स करताना दिसला. दोघांच्या वयावरून बरीच उलट-सुलट चर्चाही रंगली. मात्र त्यांच्यातील जमलेल्या केमिस्ट्रीने एज गॅपचा मुद्याच खोडून काढला. प्रेक्षकांनी या जोडीचा कॉमेडी रोमान्स भरपूर एन्जॉय केला.