सलमानने शेअर केला युलियाचा क्युट व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2016 20:55 IST2016-02-18T03:55:41+5:302016-02-17T20:55:41+5:30
सलमान खान आणि युलिया वंतुर हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. सलमानच्या ५० व्या वाढदिवसाच्या पार्टीत युलिया देखील तिथे उपस्थित होती.

सलमानने शेअर केला युलियाचा क्युट व्हिडीओ
स मान खान आणि युलिया वंतुर हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. सलमानच्या ५० व्या वाढदिवसाच्या पार्टीत युलिया देखील तिथे उपस्थित होती. आता ते दोघे टेलीव्हिजनवर एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. रोमानियन शोचा भारतीय व्हर्जन ‘द फार्म’ बनणार आहे. हे दोघे या शोचे को-होस्टिंग करणार आहेत. सलमानने या संदर्भात युलिया होस्टींग करतानाची एक व्हिडिओ क्लिप टिष्ट्वटरवर शेअर केली आहे. त्यावर त्याने कॅप्शन दिले आहे की,‘ समझ मैं आया?’ कारण, ती क्लिप रोमानियन भाषेत आहे.
{{{{twitter_video_id####
{{{{twitter_video_id####
}}}}Samaj mein aaya ? pic.twitter.com/RrXjuvP9oJ— Salman Khan (@BeingSalmanKhan) February 17, 2016