१२ वर्षांत इतकी बदलली सलमान खानची ही हिरोईन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:02 IST2017-12-19T10:30:41+5:302018-06-27T20:02:43+5:30

होय, सलमान खानसोबत ‘लकी’मध्ये दिसलेली स्रेहा उल्लाल गत १२ वर्षांत कमालीची बदलली आहे. आज (२० डिसेंबर) स्रेहाचा वाढदिवस. तिच्या वाढदिवसानिमित्त तिचे काही लेटेस्ट फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

Salman Khan has changed so much in 12 years! | १२ वर्षांत इतकी बदलली सलमान खानची ही हिरोईन!

१२ वर्षांत इतकी बदलली सलमान खानची ही हिरोईन!

य, सलमान खानसोबत ‘लकी’मध्ये दिसलेली स्रेहा उल्लाल गत १२ वर्षांत कमालीची बदलली आहे. आज (२० डिसेंबर) स्रेहाचा वाढदिवस. तिच्या वाढदिवसानिमित्त तिचे काही लेटेस्ट फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
२००५ मध्ये स्रेहाला सलमानसोबत ब्रेक मिळाला होता. हा चित्रपट फ्लॉप झाला आणि तसा स्रेहाच्या करिअरलाही ब्रेक लागला.पण आता ३० वर्षांची स्रेहा पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रीनवर परतणार आहे.

Web Title: Salman Khan has changed so much in 12 years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.