सलमान-अनुष्काचे सेटवरचे फोटो लीक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2016 23:32 IST2016-03-16T06:32:26+5:302016-03-15T23:32:26+5:30

सलमान खान आणि अनुष्का शर्मा हे दोघे त्यांचा आगामी चित्रपट ‘सुल्तान’ साठी शूटींग करत आहेत. ते दोघे सुल्तान च्या ...

Salman-Anushka set photo leak! | सलमान-अनुष्काचे सेटवरचे फोटो लीक!

सलमान-अनुष्काचे सेटवरचे फोटो लीक!

मान खान आणि अनुष्का शर्मा हे दोघे त्यांचा आगामी चित्रपट ‘सुल्तान’ साठी शूटींग करत आहेत. ते दोघे सुल्तान च्या सेटवर शूटींग करत असतानाचे काही फोटो लीक झाले आहेत. 
sultan
या फोटोंमध्ये सलमान पहलवानाच्या भूमिकेत असून तो लाल रंगाच्या शॉट्समध्ये दिसत असून अनुष्काने लाल रंगाचा टॉप आणि डेनिम जॅकेट घातलेले आहे. असे वाटतेय की, अनुष्का आणि सलमानमध्ये आता मोठी फाईट होणार आहे.
sultan
​ दिग्दर्शक अली अब्बास जफर आणि निर्माता आदित्य चोप्रा यांचा यशराज फिल्म्स अंतर्गत चित्रपट ‘सुल्तान’ ची खुप चर्चा सध्या इंडस्ट्रीत आहे. सलमानचा मित्र आमीर खान म्हणाला की, तो ईदला सुल्तान पाहील. रईसविषयी देखील तितकीच उत्सुकता सर्वांमध्ये आहे.

Web Title: Salman-Anushka set photo leak!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.