सलमान-अनुष्काचे रोमँटिक साँग !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2016 22:31 IST2016-02-27T05:31:49+5:302016-02-26T22:31:49+5:30
सलमान खान आणि अनुष्का शर्मा हे त्यांचा आगामी चित्रपट ‘सुल्तान’ साठी खुप चर्चेत आहेत. ‘दिलवाले’ तील शाहरूख-काजोल सारखे ते ...

सलमान-अनुष्काचे रोमँटिक साँग !
लमान खान आणि अनुष्का शर्मा हे त्यांचा आगामी चित्रपट ‘सुल्तान’ साठी खुप चर्चेत आहेत. ‘दिलवाले’ तील शाहरूख-काजोल सारखे ते ही आता एका रोमँटिक ट्रॅकवर रोमान्स करताना दिसू शकतात. फराह खानने कोरिओग्राफ केलेले एक स्पेशल रोमँटिक नंबर ‘सुल्तान’ मध्ये शूट केले जाणार आहे. वैभवी मर्चंट अगोदर हे गाणे कोरिओग्राफ करणार होती पण तिच्या वडीलांचा मृत्यू झाल्याने ती हे गाणे कोरिओग्राफ करू शकली नाही. याशिवाय चित्रपटात एक पंजाबी सेंसेशन असलेले बादशाह यांनी गायलेले गाणे देखील आहे. हे गाणे पेपी नंबर असेल.