सलमान-संगीता येणार एकत्र?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2016 17:08 IST2016-04-06T23:35:03+5:302016-04-06T17:08:45+5:30
दाक्षिणात्य चित्रपट ‘क्षणम’ च्या हिंदी रिमेकमध्ये सलमान खान आणि त्याची पूर्वाश्रमीची गर्लफे्रंड संगीता बिजलानी पुन्हा एकत्र येणार आहेत. हा ...
.jpg)
सलमान-संगीता येणार एकत्र?
ाक्षिणात्य चित्रपट ‘क्षणम’ च्या हिंदी रिमेकमध्ये सलमान खान आणि त्याची पूर्वाश्रमीची गर्लफे्रंड संगीता बिजलानी पुन्हा एकत्र येणार आहेत. हा चित्रपट एका अशा युवकावर आहे जो त्याच्या एक्स-गर्लफ्रेंडची त्याच्या किडनॅप मुलीला सोडवण्यासाठी मदत करतो.
हा चित्रपट दक्षिणेत हीट ठरला. एखादा हिरो गर्लफ्रेंडची मदत करतो म्हटल्यानंतर सलमान खानच डोळयासमोर येतो हो ना.. यात त्याची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानी त्याच्यासोबत बॉलीवूडमध्ये कमबॅक करत आहे.
सलमानने पुन्हा त्याच्या गर्लफ्रेंडला संधी दिली आहे का? असे एक ना अनेक प्रश्नांची चर्चा आहे.