साक्षी खन्ना चित्रपटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 13:09 IST2016-01-16T01:07:35+5:302016-02-05T13:09:51+5:30
चित्रपटात रोमान्स, संगीत आणि अँक्शन असा मसाला असेल. यासाठी मुकेशने अनेक दिग्दर्शकांसोबत चर्चा केली. अखेर 'बाजीराव-मस्तानी' दिग्दर्शित करणारे संजय ...

साक्षी खन्ना चित्रपटात
च त्रपटात रोमान्स, संगीत आणि अँक्शन असा मसाला असेल. यासाठी मुकेशने अनेक दिग्दर्शकांसोबत चर्चा केली. अखेर 'बाजीराव-मस्तानी' दिग्दर्शित करणारे संजय लील भन्साळी यांचे नाव त्याने फायनल केले. या चित्रपटाद्वारे विनोद खन्ना यांचा २४ वर्षीय मुलगा साक्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. याआधी भन्साळी यांनी सावरिया (१९९७) चित्रपटाद्वारे सोनम कपूर आणि रणबीर कपूर यांना लॉन्च केले आहे.