शाहिदचा 'वायफी' बरोबर सेल्फी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 10:54 IST2016-01-16T01:09:09+5:302016-02-09T10:54:31+5:30
७ जुलैला शाहिद कपूर आणि मीरा राजपूत दोघेही एकमेकांसोबत विवाहाच्या बंधनात बांधले गेले. तेव्हापासून आजपर्यंत ते एकदम हॅप्पी मूडमध्ये ...

शाहिदचा 'वायफी' बरोबर सेल्फी!
७ जुलैला शाहिद कपूर आणि मीरा राजपूत दोघेही एकमेकांसोबत विवाहाच्या बंधनात बांधले गेले. तेव्हापासून आजपर्यंत ते एकदम हॅप्पी मूडमध्ये त्यांचे वैवाहिक आयुष्य जगत आहेत. नुकताच शाहिदने एक सेल्फी पोस्ट केला आहे. ते दोघे प्लेनमध्ये असतांना त्यांनी हा सेल्फी क्लिक केला आहे. ग्रे आऊटफिटमध्ये मीरा एकदम स्टनिंग दिसत होती. शाहिद मिलिटरी हेअरकटमध्ये दिसत असून अत्यंत हॉट दिसत आहे. तो त्याच्या आगामी चित्रपट 'रंगून' साठी शूट करतोय. या कपलला माहितीये की, लाईमलाईट मध्ये राहण्यासाठी कशाप्रकारचे सेल्फीज पोस्ट करावे लागतात.