अफवा खोट्या - सुरज पंचोली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2016 23:43 IST2016-02-28T06:43:40+5:302016-02-27T23:43:40+5:30
अभिनेता सूरज पंचोली आणि पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन यांच्याबद्दलच्या चर्चा बॉलीवूडमध्ये सुरू आहेत. सूरज ‘सनम तेरी कसम’ अभिनेत्री मावरा ...

अफवा खोट्या - सुरज पंचोली
भिनेता सूरज पंचोली आणि पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन यांच्याबद्दलच्या चर्चा बॉलीवूडमध्ये सुरू आहेत. सूरज ‘सनम तेरी कसम’ अभिनेत्री मावरा होकेन हिला डेटींग करत आहे. तर दुसरीकडे असे म्हटले जात आहे की, तो केवळ एक पब्लिसिटी स्टंट आहे. त्याने टिवटरवर देखील या अफवा असल्याचे सांगितले आहे. कळत नाही काही लोकांना अशा अफवा पसरवून काय मिळते ते?
{{{{twitter_post_id####
{{{{twitter_post_id####
}}}}These rumors about @MawraHocane and me are false! Don't know how some people get such random thoughts ..— Sooraj Pancholi (@soorajpancholi9) February 26, 2016