उर्वषी रौतेला बर्थडे बॅश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2016 23:20 IST2016-03-01T06:20:08+5:302016-02-29T23:20:08+5:30

 बॉलीवूड अभिनेत्री उर्वषी रौतेला हिने नुकताच जल्लोषात तिचा वाढदिवस साजरा केला. यामाहा फेसिनो मिस दिवा-मिस युनिव्हर्स इंडीया २०१५ उर्वषी ...

Routale Birthday Bash! | उर्वषी रौतेला बर्थडे बॅश!

उर्वषी रौतेला बर्थडे बॅश!

 
ॉलीवूड अभिनेत्री उर्वषी रौतेला हिने नुकताच जल्लोषात तिचा वाढदिवस साजरा केला. यामाहा फेसिनो मिस दिवा-मिस युनिव्हर्स इंडीया २०१५ उर्वषी रौतेलाने कुटुंबीय, मित्रमंडळी, दिग्दर्शक यांच्यासह तिचा बर्थडे साजरा केला. या बर्थडे बॅशला दिग्दर्शक इंद्रकुमार हे देखील उपस्थित होते. मुंबईला तिचे कुटुंबीय आणि निर्माता अशोक ठकेरिया उपस्थित होते.

ती म्हणाली,‘ माझ्यासाठी हे डबल सेलिब्रेशन होते. माझा चित्रपट ‘सनम रे’ सर्वत्र खुप चर्चेत आहे. ही माझ्यासाठी एक चांगली सुरूवात आहे. मला अजूनही काही चांगले चित्रपट मिळाले आहेत. माझा बर्थ डे सेलिब्रेट करण्यासाठी माझ्याकडे ही दोन कारणे आहेत. यानंतर ती आता दुबईला तिच्या आगामी प्रोजेक्टसाठी जाणार आहे.

urvashi

Web Title: Routale Birthday Bash!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.