'रिस्किएस्ट सेलिब्रिटी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:10 IST2016-01-16T01:18:36+5:302016-02-07T12:10:05+5:30

इंटेल सेक्युरिटीच्या मते,' बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिने आलिया भट्टला जागेवरून सरकवून २0१५ ची ऑनलाईन सर्वांत आकर्षक सेलिब्रिटी म्हणून ...

'Riskiest Celebrity' | 'रिस्किएस्ट सेलिब्रिटी'

'रिस्किएस्ट सेलिब्रिटी'

टेल सेक्युरिटीच्या मते,' बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिने आलिया भट्टला जागेवरून सरकवून २0१५ ची ऑनलाईन सर्वांत आकर्षक सेलिब्रिटी म्हणून मान मिळवला आहे. मोस्ट सेंसेशनल सेलिब्रिटी (एमएस्ससी) स्टडीसंदर्भात वेबवरील सर्वांत रिस्किएस्ट पर्सनॅलिटी कोण याचा सर्व्हे केला त्यावेळी त्यांना असे आढळून आले. ऑनलाईन ज्या सेलिब्रिटींविषयी माहिती मिळवली जाते, दरवर्षी त्याचा सर्व्हे केला जातो. यावर्षी प्रियंका चोप्राने हा मान पटकाविला आहे. क्वांटिको मुळे ती जास्त प्रकशझोतात आली आहे.

Web Title: 'Riskiest Celebrity'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.