‘शिवाय’ चा फर्स्ट लुक रिलीज !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2016 10:11 IST2016-05-21T04:39:08+5:302016-05-21T10:11:27+5:30
अजय देवगण हा सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘शिवाय’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दिग्दर्शन आणि अभिनय या दोन्ही पातळीवर तो ...
.jpg)
‘शिवाय’ चा फर्स्ट लुक रिलीज !
अ य देवगण हा सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘शिवाय’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दिग्दर्शन आणि अभिनय या दोन्ही पातळीवर तो काम करतोय. तो अतिशय थंड ठिकाणी चित्रपटाची शूटिंग करतो आहे.
नुकतेच चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला आहे. याला कॅप्शन देण्यात आले आहे की,‘ धीस दिवाली, द अॅडव्हेंचस बिगिन्स विथ शिवाय. टीजर पोस्टर - २ डेज टू गो.’ या फोटोत तुम्ही पाहू शकता की, त्यात एक व्यकती वर बर्फाळ पर्वतावर चढताना दिसतो आहे.
त्याचा हात वर आलेला आहे. खरंच खुपच थ्रिल दिसतो आहे या फोटोत. केवळ फर्स्ट लुक मधूनच जर एवढं कळत असेल तर संपूर्ण चित्रपटात किती थ्रिल वाटेल ना? वेल, लवकरच चित्रपटाचा टिजर येईल. त्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.