प्रतिबिंब: अ रेफ्लेक्सशनचे, सिक्वेन्स शूटिंग संपल्यानंतर ढसा ढसा रडली होती 'ही' अभिनेत्री, हे होते कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 05:32 PM2020-03-18T17:32:41+5:302020-03-18T17:32:41+5:30

अनंगशा आपल्या कामाने नक्कीच सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे, पूर्ण शॉर्ट फिल्ममध्ये दिसणारी ती एकमेव व्यक्ती आहे.

Reflection: A reflexion, after the shooting of the sequel, the 'actress' who was crying out loud because it was | प्रतिबिंब: अ रेफ्लेक्सशनचे, सिक्वेन्स शूटिंग संपल्यानंतर ढसा ढसा रडली होती 'ही' अभिनेत्री, हे होते कारण

प्रतिबिंब: अ रेफ्लेक्सशनचे, सिक्वेन्स शूटिंग संपल्यानंतर ढसा ढसा रडली होती 'ही' अभिनेत्री, हे होते कारण

googlenewsNext

मिर्जापूरच्या यशानंतर अनंगशा बिस्वासही  विशेष चर्चेत आली आहे.  तिच्या अभिनयाची शैली प्रेक्षकांना बऱ्याच पैकी आवडली आहे. डिजिटल प्लॅटफॉर्ममधील अनंगशा बिस्वास हे एक सुप्रसिद्ध नाव बनले आहे, लवकरच अनंगशा मिर्जापूरच्या सिक्वेन्समध्ये सुध्दा दिसणार आहे आणि आम्ही म्हणू शकतो की ती आपल्या कला कौशल्यामुळे नक्कीच प्रत्येकाच्या मनात घर करण्यात यशस्वी होईल. तसेच अनंगशने प्रतिबिंब : अ रेफ्लेक्सशनचे ट्रेलर बरोबर चाहत्यांना आश्चर्यचकित केले.

अनंगशा आपल्या कामाने नक्कीच सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे, पूर्ण शॉर्ट फिल्ममध्ये दिसणारी ती एकमेव व्यक्ती आहे. ह्या शॉर्ट फिल्म मधील लुक तिच्या आता पॅरेंटच्या चित्रपटांपेक्षा वेगळे आहे. आणि ह्या शॉर्ट फिल्म मध्ये तिचे कोणतेही डायलॉग्स नाही आहे सर्वे अभिनय तिच्या चेहऱ्याच्या भावाने केले आहे, जर तुम्हाला वाटत असेलकी "मिर्जापूर" मध्ये अनंगशाचे अभिनय सर्वकृष्ट होते तर प्रतिबिंब : अ रेफ्लेक्सशन तुम्हाला विचार करायला भाग पडेल. 

प्रतिबिंब: अ रेफ्लेक्सशन या विषयी बोलताना अनंगशा विश्वास सांगतले, "आम्ही ह्या शॉर्टफिल्म मध्ये एक छोट्या मुलीचा प्रवास आणि स्त्रियांबद्दलचा विविध पैलु दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांना सामोरे जाणारे बऱ्याच काही गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे, जसे, 'शरीराच्या संरचनेची लाज वाटणे', स्वतः बद्दल नकारात्मक शंका, आत्मसम्मानची कमी,  लैंगिक छळ व जबरदस्तीच्या सामना करणे."

ह्या सर्वांगोष्टीं बद्दल माहिती पडल्या वर अनंगशा वैयत्तिक जीवनावर परिणाम जाला, अनंगशा म्हणाली, "ही भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक होती, चित्रपटात कोणतेही संवाद नाहीत म्हणून ते सर्व भावनांवर आधारित आहे. ह्या चित्रपटाद्वारे बाल अत्याचारवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे आणि फुडें जाऊन त्या मुलांवर त्याचे काय परिणाम होता ते दाखवले आहे. एक सिक्वेन्स शूट केल्यावर मी खूप वेळ पॅरेंट व्हॅनिटी मध्ये जाऊन खूप रडली. ह्या चित्रपटाचे माझ्या जीवनावर खूप नकारात्मक परिणाम पडला आहे. 

अनंगशाचे सुप्रसिद्ध वेब सिरीज "मिर्जापूरचे" रिलीज देट लवकरच बाहेर येणार आहे ज्यासाठी अनंगशा सुद्धा उत्साहित आहे, प्रतिबिं : अ रेफ्लेक्सशन आणि मिर्झापूरच्या व्यतिरिक्त अंगच्या ने बॉलीवूड चित्रपट "लव्ह शव ते चिकन खुराणा" आणि "खोया खोया चांद"' मध्ये काम केले आहे.

Web Title: Reflection: A reflexion, after the shooting of the sequel, the 'actress' who was crying out loud because it was

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.