शाहरुखची ती जाहिरात स्मरणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 10:27 IST2016-01-16T01:06:45+5:302016-02-10T10:27:12+5:30

टीव्हीवर दिसणार्‍या काही जाहिराती आठवल्या की मन भूतकाळात जातं. शाहरुख खान अगदी तरुण असताना म्हणजे १९९९ चा तो काळ ...

Recall that ad for SRK | शाहरुखची ती जाहिरात स्मरणात

शाहरुखची ती जाहिरात स्मरणात

व्हीवर दिसणार्‍या काही जाहिराती आठवल्या की मन भूतकाळात जातं. शाहरुख खान अगदी तरुण असताना म्हणजे १९९९ चा तो काळ होता. तेव्हा इंग्लंडमध्ये क्रिकेटचा विश्‍वकप खेळला जात होता. त्यावेळी पेप्सीच्या जाहिराती फारच गाजत होत्या. याच काळात शाहरुखने केलेली जाहिरात आज पाहताना ते मंतरलेले जुने दिवस नव्याने आठवतात.

Web Title: Recall that ad for SRK

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.