रणवीरचे ‘हाय हिल्स’ रॅप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2016 09:09 IST2016-04-05T16:09:54+5:302016-04-05T09:09:54+5:30

सध्या एकच गाणे सर्वांच्या तोंडी आहे ते म्हणजे ‘की अ‍ॅण्ड का’ मधील ‘हाय हिल्स’. 

Ranveer's 'High Hills' rap! | रणवीरचे ‘हाय हिल्स’ रॅप!

रणवीरचे ‘हाय हिल्स’ रॅप!

्या एकच गाणे सर्वांच्या तोंडी आहे ते म्हणजे ‘की अ‍ॅण्ड का’ मधील ‘हाय हिल्स’. अतिशय उत्तम डान्स स्टेप्स, ठेका यांच्यामुळे या गाण्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर हे बॉलीवूडमधील ‘बीएफएफ’ ( बेस्ट फ्रेंड फॉरेव्हर) असून ते की अ‍ॅण्ड का च्या प्रमोशनसाठी सध्या काहीही करत आहेत. नुकतेच रणवीरने अर्जुनसाठी त्याच्या ‘हाय हिल्स’ या गाण्याचे रॅप बनवले आहे.

एका पार्टीत त्याने हे अर्जुनसाठी केले. ‘ की अ‍ॅण्ड का ’ च्या यशामुळे अर्जुन सध्या खुप खुश आहे. तिथेच रणवीरने ‘हाय हिल्स’ चे रॅप बनवले. अतिशय गमतीदार आणि क्युट असे हे रॅप आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

">http://

Web Title: Ranveer's 'High Hills' rap!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.