पुन्हा विचित्र ड्रेसमध्ये बघावयास मिळाला रणवीर सिंग, पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:54 IST2018-03-18T13:32:26+5:302018-06-27T19:54:25+5:30
बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंग हा जिथे जातो तिथे आपल्या विचित्र ड्रेसमुळे किंवा आपल्या कारनाम्यांमुळे सर्वांचीच मने जिंकतो. त्यातच त्याचा पोशाख हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत आला आहे. रणवीर आपल्या रंगील्या कपड्यांसाठी ओळखला जातो. एकदा तर चक्क रणवीर कंडोम ड्रेसमध्ये बघावयास मिळाला होता. आता पुन्हा एकदा रणवीर अशाच काहीशा ब्लॅक अॅण्ड व्हाइट स्टायलिश ड्रेसमध्ये एअरपोर्टवर स्पॉट झाला. वृत्तानुसार, रणवीर दिल्लीला जात होता. यावेळी रणवीरने नी लेंथचा व्हाइट शर्ट विद ब्लॅक स्लीव्स घातला होता. यावेळी त्याने ब्लॅक जॉगरही घातला होता. तसेच व्हाइट स्नीकर्समध्ये रणवीर खूपच विचित्र दिसत होता. रणवीर या ड्रेसमध्ये खूपच चमकत होता. त्याचा हा विचित्र ड्रेस पाहुन चाहत्यांनी त्याच्यासोबत सेल्फी घेण्याचा आनंद घेतला.

पुन्हा विचित्र ड्रेसमध्ये बघावयास मिळाला रणवीर सिंग, पाहा फोटो!
ब लिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंग हा जिथे जातो तिथे आपल्या विचित्र ड्रेसमुळे किंवा आपल्या कारनाम्यांमुळे सर्वांचीच मने जिंकतो. त्यातच त्याचा पोशाख हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत आला आहे. रणवीर आपल्या रंगील्या कपड्यांसाठी ओळखला जातो. एकदा तर चक्क रणवीर कंडोम ड्रेसमध्ये बघावयास मिळाला होता. आता पुन्हा एकदा रणवीर अशाच काहीशा ब्लॅक अॅण्ड व्हाइट स्टायलिश ड्रेसमध्ये एअरपोर्टवर स्पॉट झाला. वृत्तानुसार, रणवीर दिल्लीला जात होता. यावेळी रणवीरने नी लेंथचा व्हाइट शर्ट विद ब्लॅक स्लीव्स घातला होता. यावेळी त्याने ब्लॅक जॉगरही घातला होता. तसेच व्हाइट स्नीकर्समध्ये रणवीर खूपच विचित्र दिसत होता. रणवीर या ड्रेसमध्ये खूपच चमकत होता. त्याचा हा विचित्र ड्रेस पाहुन चाहत्यांनी त्याच्यासोबत सेल्फी घेण्याचा आनंद घेतला.
रणवीर सिंग
![]()
रणवीर सिंग