रणवीरने वाणीला केले २३ वेळा ‘किस’
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2016 16:58 IST2016-06-09T11:28:46+5:302016-06-09T16:58:46+5:30
बेफिक्रे चित्रपटात रणवीर सिंगने वाणी कपूरला २३ वेळा ‘किस’ केले आहे. यामुळे दीपिकाची अवस्था काय झाली असेल? आदित्य चोप्राच्या ...
.jpg)
रणवीरने वाणीला केले २३ वेळा ‘किस’
ब फिक्रे चित्रपटात रणवीर सिंगने वाणी कपूरला २३ वेळा ‘किस’ केले आहे. यामुळे दीपिकाची अवस्था काय झाली असेल?
आदित्य चोप्राच्या ‘बेफिक्रे’ या चित्रपटाचे शुटींग नुकतेच पॅरीसमध्ये पार पडले. याबाबत दीपिका पदुकोनला विचारले असता ती म्हणाली, स्क्रीप्टची डिमांड असेल तर अभिनेत्याला ते करावेच लागते. मला याविषयी काही वाटत नाही. मीही यापूर्वी केलेल्या चित्रपटात किसींग सीन दिले आहेत’.
जब मिया बिबी राजी तो... रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोन यांच्या दोघांमधील बाँडिंग घट्ट असल्याचे यामुळे लक्षात येते.