रणवीर मला ओळखणारा पहिला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2016 10:28 IST2016-02-22T17:28:03+5:302016-02-22T10:28:03+5:30
माझ्यातील प्रतीभा सर्वप्रथम रणवीरनेच हेरली होती, असे परिणीति चोपडा सध्या सांगत सुटलीय. रणवीरने मला ‘शीला की जवानी’ गाण्यावर नाचताना ...

रणवीर मला ओळखणारा पहिला
म झ्यातील प्रतीभा सर्वप्रथम रणवीरनेच हेरली होती, असे परिणीति चोपडा सध्या सांगत सुटलीय. रणवीरने मला ‘शीला की जवानी’ गाण्यावर नाचताना पाहिले होते आणि तु एकेदिवशी यशस्वी अभिनेत्री होतील, असे भाकीतही वर्तवले होते. आज रणवीरचे शब्द खरे ठरलेत, असे परिणीती म्हणाली. अर्थातच तिचे हे शब्द ऐकून हुरळणार नाही तो रणवीर कुठला?
२०११ मध्ये ‘लेडिज वर्सेज रिकी बहल’ या चित्रपटापासून परिणीतीने आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती.
२०११ मध्ये ‘लेडिज वर्सेज रिकी बहल’ या चित्रपटापासून परिणीतीने आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती.