रणवीरला आवडते शॉपिंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2016 10:32 IST2016-03-23T17:29:10+5:302016-03-23T10:32:18+5:30

रणवीर सिंगने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला एक व्हिडिओ अपलोड केला आहे. दुबईत तोईफा अ‍ॅवॉर्ड्स साठी गेला असताना त्याने कशी शॉपिंग ...

Ranveer favorite shopping! | रणवीरला आवडते शॉपिंग!

रणवीरला आवडते शॉपिंग!

वीर सिंगने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला एक व्हिडिओ अपलोड केला आहे. दुबईत तोईफा अ‍ॅवॉर्ड्स साठी गेला असताना त्याने कशी शॉपिंग केली आणि त्याला शॉपिंग किती आवडते हे या व्हिडिओतून पहायला मिळेल.

जे बॉयफ्रेंड्स आणि पती ज्यांच्या गर्लफ्रेंड्स किंवा पत्नी मुळे शॉपिंगला कंटाळतात त्यांच्यासाठी रणवीर एक आदर्श उदाहरण आहे. कारण ज्याला स्वत:लाच शॉपिंग इतकी आवडते. दुबईत एका मॉलमध्ये रणवीर गेला तेव्हा त्याला शॉपिंग किती जास्त प्रमाणात आवडते हे दिसून आले. तो म्हणतो,‘ आय जस्ट लव्ह शॉपिंग!’ 

Do you love Shopping? I just love shopping

Web Title: Ranveer favorite shopping!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.