‘दाढी’वाले रणवीर तेरा जादू चलेगा ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 16:09 IST2016-06-08T10:39:53+5:302016-06-08T16:09:53+5:30
अभिनेता रणवीर सिंह लवकरच आता नव्या सिनेमासाठी तयार होणार आहे. तो लवकरच दाढीच्या अवतारात पाहायला मिळेल.. रणवीर हा लूक ...

‘दाढी’वाले रणवीर तेरा जादू चलेगा ?
अ िनेता रणवीर सिंह लवकरच आता नव्या सिनेमासाठी तयार होणार आहे. तो लवकरच दाढीच्या अवतारात पाहायला मिळेल.. रणवीर हा लूक आपल्या नव्या भूमिकेसाठी ठेवणार आहे. संजय लीला भन्साली यांच्या आगामी पद्मावती सिनेमासाठी हा दाढी असलेला लूक ठेवणार आहे. याआधी भन्साली यांच्या रामलीलामध्ये रणवीरनं आपले केस वाढवले होते तर बाजीराव मस्तानी सिनेमात त्याचा बाल्ड लूक सा-यांनी पाहिलाय. आता भन्सालींच्या हॅट्रिक सिनेमातील रणवीरचा दाढी असलेला लूक काय जादू दाखवणार हे पाहावं लागेल.