रणदीप झाला नॉस्टॅल्जिक अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2016 08:22 IST2016-01-16T01:08:34+5:302016-02-11T08:22:32+5:30

रणदीप झाला नॉस्टॅल्जिक अ भिनेता रणदीप हुडा सध्या त्याच्या जन्मगावी 'रोहतक' येथे शूटिंग करत आहे. 'यह लाल रंग' या ...

Randeep was a nostalgic actor | रणदीप झाला नॉस्टॅल्जिक अभिनेता

रणदीप झाला नॉस्टॅल्जिक अभिनेता

दीप झाला नॉस्टॅल्जिक
अ भिनेता रणदीप हुडा सध्या त्याच्या जन्मगावी 'रोहतक' येथे शूटिंग करत आहे. 'यह लाल रंग' या चित्रपटाची शूटिंग सुरू असल्याने तो त्याच्या लहानपणीच्या आठवणींनी नॉस्टॅल्जिक झाला आहे. रणदीपचे वडील आफ्रिकेत डॉक्टर असून तो त्याच्या आजीजवळच लहानपणी राहिला होता. त्यामुळे एकदम कडक शिस्तीत त्याचे बालपण गेले. रणदीप म्हणाला,' मी जेसिआ गावात माझ्या दादीसोबत वयाच्या सहाव्या वर्षांपर्यंत राहत होतो. मला गावातल्या तलावात पाण्यात खेळायला खुप आवडायचे. त्याच्यासोबत त्याचे काकाही रहायचे. तेव्हा खुप मजा यायची. आठ वर्षे वय असताना मी बोर्डिंग स्कूल मध्ये राहायचो.'

Web Title: Randeep was a nostalgic actor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.