रणबीर विद मिस्ट्री गर्ल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2016 18:26 IST2016-03-22T00:43:57+5:302016-03-21T18:26:53+5:30
अलीकडे करण जोहरने मुंबईतील आपल्या घरी आईच्या वाढदिवसाची पार्टी दिली होती. या पार्टीत रणबीर कपूर, आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा ...
.jpg)
रणबीर विद मिस्ट्री गर्ल!
अ ीकडे करण जोहरने मुंबईतील आपल्या घरी आईच्या वाढदिवसाची पार्टी दिली होती. या पार्टीत रणबीर कपूर, आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यासह करणचे बॉलिवूडमधील जवळचे मित्रमंडळी हजर होते. करणच्या पार्टीत सगळ्यांनीच मस्तपैकी धम्माल केला. या पार्टीतील काही इनसाईड फोटोही बाहेर आलेत. यातील एका फोटोने सगळेच आश्चर्यचकित झाला. या फोटोत रणबीर कपूर एका तरूणीसोबत पार्टी करताना दिसत आहे. ही बया कोण कुठली हे अद्याप कळलेले नाही. हा फोटो करणच्याच पार्टीतील आहे, याबाबत आम्ही १००% खात्री देत नाही. पण या फोटोत रणबीर त्याच कपड्यांमध्ये दिसतोयं, ज्या कपड्यांमध्ये तो त्या रात्री होता. तेव्हा वेट अॅण्ड वॉच...अखेर ही रणबीरची ही मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण?