ब्रेक-अप घेणार रणबीर-कॅट ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 10:51 IST2016-01-16T01:09:28+5:302016-02-05T10:51:04+5:30
रणबीर कपूर आणि कॅटरीना कैफ हे दोघे खूप दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. ते मुंबईतील वांद्रे येथील स्वँकी अपार्टमेंट मध्ये एकत्र ...
.jpg)
ब्रेक-अप घेणार रणबीर-कॅट ?
र बीर कपूर आणि कॅटरीना कैफ हे दोघे खूप दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. ते मुंबईतील वांद्रे येथील स्वँकी अपार्टमेंट मध्ये एकत्र राहत होते. रणबीरचे नाव दीपिकासोबतही जोडले जाते. पण, रणबीर -कॅट मध्ये असे काय झाले की आता ते ब्रेक अप घेत आहेत. त्यांच्या रिलेशनशिपचा शेवट एवढा सॅड व्हावा असे वाटले नव्हते. 'तमाशा' च्या प्रमोशनसाठी दीपिका पदुकोन सोबत रणबीर गेला होता तेव्हापासूनच रणबीर-कॅटमध्ये वाद सुरू झाले होते. आणि त्याचे फलीत आता ते ब्रेक अप घेणार असल्याचे कळते. पण, रणबीर-कॅट तुम्ही पुन्हा एकत्र या असे तुमच्या चाहत्यांचीच अपेक्षा आहे.
.png)
.png)